यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी गावापासून ते साकळी फाटा या रस्त्याने कठीण झाले असता दरवर्षी पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत, संपूर्ण रस्ता पाण्याने भरला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व शाळकरी मुलांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.[ads id="ads1"]
लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी सांगण्यात आले, उपोषण सुद्धा करण्यात आले तरी सुद्धा या रस्त्याची अवस्था जैसी थी वैसी आहे शेवटी शाळकरी मुलांना व नागरिकांना ये जा चा होणारा त्रास बघता शेवटी सय्यद एज्युकेशन सोसायटीने खड्डे बुजवण्याचे काम केले, यामुळे मुले सहज ये जा करत आहे सय्यद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या



