यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
तालुक्यातील फैजपुर येथे - वंचित बहुजन आघाडी फैजपुर शहर बैठक दिनांक 15/7/2023 रोजी आठवडे बाजार जवळ,फैजपुर या ठिकाणी दुपारी 1:00 वा यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांच्या अध्यक्षतेखाली वार्ड तिथे शाखा या उद्देशाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली बैठकिमध्ये फैजपुर शहर कार्यकारिणी संदर्भात चर्चा करण्यात आली.[ads id="ads1"]
व याप्रसंगी शेख सलमान शेख जब्बार,शेख रशिक शेख निसार,जलिल कुरेशी,बाबुलाल पटेल,शेख निसार शेख गफ्फार,काशिद अली सह अनेक तरुणांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला व भुसावळ येथे होणाऱ्या 17जुलै च्या जन आक्रोश मोर्चा मध्ये मोठ्या सख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले याप्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र बारी,कामगार आघाडीचे सुरेश बोदडे,हमिद शहा,निलेश सुरवाडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या



