सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे सावदा येथील निष्ठावंत सहकारी तथा माजी नगरसेवक फिरोज खान अबदार खान उर्फ फिरोज लेफ्टी यांची नुकतेच रावेर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत असून,[ads id="ads1"] तरी एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारे क्रिकेटपटू व माजी नगरसेवक फिरोज लेफ्टी यांनी जनहितासाठी गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर कार्य करुन या क्षेत्रात देखील त्यांनी आपली छाप उमटावी.आणि सर्वांसाठी न्याय संगत कार्य करावे.अशी अपेक्षा सर्वसामान्यतून व्यक्त होत आहे.