यावल ( सुरेश पाटील) प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली यावल येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे जिलहाध्यक्ष बाळा साहेब पाटील,जिल्हा सल्लागार राजमलदादा वाघ यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाउपाध्क्ष दिनेश भाऊ सैमिरे यांचे प्रमुख उस्थितीमध्ये प्रहार दिव्याग संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यश व देशातील महाराष्ट्रात स्थापन झालेले पहिले दीव्यांग कल्याण मंत्रालयाचे जनक माजी मंत्री मा. बचूभाऊ कड्ड यांच्या वाढदीवसा निमित्त दि.५ जुलै रोजी प्रहार दिव्याग संघटना यावल तालुका तर्फे यावल येथे गोळीबार टेकडी परिसरात गरीब कुटंबाना मोफत अन्न दान करण्यात आले.[ads id="ads1"]
प्रहार शेतकरी आघाडी यावल तालुका अध्यक्ष गोकुल भाऊ कोळी संघटनेचे कायदेशिर सल्लागार ॲड.गोविंदा बारी,प्रहार सेवक मनोज करणकर यांच्या इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.
यावेळी दीव्यांग,बेरोजगार गोर गरीब,यांच्यासाठी सतत लढा देणारे मा.बचू भाऊ यांच्या बाबत मोहन सोनार, मनोज करणंकर,गोकुल कोळी,ॲड.गोविंदा बारी यांनी मनोगत व्यक्त करून दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.[ads id="ads2"]
यावेळी संघटना उपाध्यक्ष प्रदीप माळी,राहुल सावखेळकर,उत्तम कानडे, 5 सुकलाल धंजे,जनार्दन र्फेगडे,तालुका संघटक दिलीप आमोदकर, दीव्यांगबांधव आवसिग बारेला,हेमचंद्र चौधरी, सिकंदर पटेल,प्रवीण सोनवने,शेख असलम मोमीन,दिनकर चौधरी, नलिनी चौधरी,सलीमखान, शिवानी बिराडे,सचिन पाटील,रामसिंगबारेला पंडीत बारी,विलास बारेला,रामदास बारेला,बबलू बारेला,राजेश पाटील,अनील जगताप, आश्विन चौधरी,गीतांजली वारूळकर,मंगलाबारी, अमोल बडगुजर,अशोक भावसार,सुरेन्द्र जोहरी, नदीमखान,जावेद बागवान, इस्माईल शेख इत्यादी व गोळीबार परिसरातील नागरिक हजर होते.
कार्यक्रमासाठी प्रदीपमाळी, राहूल सावखेळकर,जनार्दन फेगडे,सुकलाल धंजे यांनी परिश्रम घेतले.सर्वांचे आभार तालुका अध्यक्ष मोहन सोनार यांनी मानले.