यावल(सुरेश पाटील) यावल तालुक्यातील तसेच सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणाचे जलपूजन चोपडा विधानसभेच्या आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
आज दि.29 जुलै रोजी माजी कार्य सम्राट आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली निंबादेवी धरणाचे जलपूजन चोपडा विधानसभेच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या जलपूजन प्रसंगी सौ. लताताई सोनवणे यांचे जावई डॉ. शंतनु भारद्वाज व मुलगी डॉ.अमृता भारद्वाज उपस्थित होते.याप्रसंगी सूर्यभान पाटील सर व भरत चौधरी सर यांनी आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांविषयी माहिती दिली.[ads id="ads2"]
जलपूजन प्रसंगी सूर्यभान पाटील सर,भरत चौधरी सर,गोटू भाऊ सोनवणे, लक्ष्मण दादा बडगुजर,प्रकाश कोळी,कैलास साळुंखे,चुंचाळे येथील युवराज पाटील,मुबारक तडवी,दीपक कोळी,संजय पाटील,सुधाकर कोळी,रहमान तडवी,कुर्बान तडवी,नायगाव येथील राजेंद्र पाटील,बाला पाटील,निलेश पाटील, सरफराज तडवी,चेतन पाटील, उत्तमराव सपकाळे,दोनगावचे बाबुलाल पाटील,मनोहर भालेराव,मधूकर पाटील, आडगाव चे प्रशांत पाटील,दीपक पाटील,रशीद तडवी, जुम्मा तडवी,रामप्रसाद पाटील, रसूल तडवी,तुराब तडवी,पवार अकबर तडवी,जुम्मा तडवी, दिलीप तडवी,बबलू तडवी, बारेला,इदा बारेला, परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.