यावल (फिरोज तडवी)
मध्य प्रदेशातील पूरपरिस्थिती अनेक दिवसांपासून ढग फुटी व बेमोसमी मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन जीवित हानी मोठ्यप्रमाणात झाली असून त्यंना दैनंदिन जीवन जगणे हलाखीचे झाले आहे.[ads id="ads1"]
परिस्थिती लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर तालुक्यातील तडवी भिल्ल समाज बांधव पूरग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने केलेल्या आव्हानाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे, लोकांनी आपल्या जवळील नविजूनी कपडे व भांडी काही आर्थिक मदत कड धान्य यासारखी मदत गोळा करून प्रत्येक घराला एक कीट मिळेल असे नियोजन करून कीट तयार केली,सव्ह खर्चाने गुरफटलेला घटना स्थळी जाऊन प्रतेकी नागरिकाला किट वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
खरच पूर काय असतो आणि पुरात अडकलेल्या लोकांना काय यातना भोगाव्या लागतात हे दुःख खेडी-- कोरपावली येथील नागरिकांनी जवळून अनुभवले,तडवी भिल्ल समाज मदतीसाठी पुढे सरसावल्या ने समजत एक मोठा संदेश दिला.