जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जिल्ह्यातील रावेर डेपोस पूर्वी सुमारे 100 गाड्या एसटी बसेस होत्या परंतु आता त्यात फक्त 48 गाड्या असून त्यातील काही गाड्या नादुरुस्त झालेल्या असून आता फक्त वीस-पंचवीस गाड्या राहणार असा आहेत त्यामुळे अनेक बसेस फेऱ्या ह्या रद्द झाल्या आहेत आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुसुंबाना होत आहे.[ads id="ads1"]
सध्या महिलांना 50 टक्के सूट दिल्यामुळे महिलांची प्रवासी करण्याची क्षमता वाढली असून त्यांना प्रवास करता येत नाहीत अनेक विद्यार्थी हे बसेस मधून प्रवास करू शकत नाहीत त्यामुळे ज्यादा बसेस ह्या रावेर डेपो याला उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी मी प्रशांत बोरकर अध्यक्ष भारतीय किसान संघटन प्रदेश प्रवक्ता राष्ट्रीय जनता दल प्रवासी नेता मागणी करीत आहे मुख्यमंत्री मुंबई. तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.