ग्राहक ( उपभोक्ता) संरक्षण समिती च्या उत्तर महाराष्ट्रा च्या अध्यक्ष पदी, भीमराव आनंदा खैरे यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ग्राहक ( उपभोक्ता) संरक्षण समिती च्या उत्तर महाराष्ट्रा च्या अध्यक्ष पदी, भीमराव आनंदा खैरे यांची नियुक्ती

जळगाव  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ग्राहक ( उपभोक्ता) संरक्षण समिती च्या उत्तर महाराष्ट्रा च्या अध्यक्ष पदी, श्री. भीमराव आनंदा खैरे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती श्री. भगवान बागुल, राष्ट्रीय प्रवक्ता, यांनी भीमराव खैरे, यांचे विवीध क्षेत्रातील सामाजिक कार्य पाहून, जळगाव जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रा च्या सामाजिक व ग्राहक चळवळ सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादाभाऊ केदारे, यांनी श्री. खैरे यांना नियुक्ती देऊन पुढील ग्राहक ( उपभोक्ता) चळवळ वाढी साठी शुभेच्छा दिल्या, सदर निवडबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी श्री. खैरे यांचे अभिनंदन करून सदर ग्राहक चळवळीत सामील होण्याची इच्छा दर्शवली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!