कोरपावली ता. यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
स्वतंत्र दिवसा निमित्त शालेय विद्यारथ्यांनी गावात प्रभात फेरी काढून प्रथम गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात सर्व विधर्थी व शिक्षक स्टॉप व गावातील जनसमुदाय यांच्या उपस्थित ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विलास अडकमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.[ads id="ads1"]
ध्वजाला सलामी देत भारत भूमी की मे एक मिट्टी है या आशयाची हतात माती घेऊन भारत भूमीची शपथ घेत असल्याचे दिसुन आले, त्याचं प्रमाने पुढील कार्यक्रम करण्यात आले, तर जि प च्या मराठी शाळेत शालेय समिती सदस्य आरिफ तडवी यांच्या उर्दू शाळेत शालेय समिती अध्यक्ष मुबारक पटेल तर गावातील डीजे विद्यालय चेअरमन राकेश फेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व शालेय विद्या्थ्यांच्या हातात दिवे घेत भारत मातेची शपथ घेण्यात आली.[ads id="ads2"]
कार्यक्रमात इयत्ता दहावीत व पाचवी ते नव्वी या वर्गात प्रथम व काही विषयात अवघड क्रमांक पाठविल्याने संस्थाचालकांच्या वतीनेबक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य ग्रामस्थ जि प मुख्याध्यापक धनराज कोळी, जि प उर्दू मुख्याध्यापक विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ चारुशीला नेहेतें व त्यांच्या संपूर्ण शिक्षक वर्ग व अंगणवाडी सेविका मदतनीसयांनी यांचे अमोल सहकार्य लाभले



