यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक :-30/08/2023 रोजी दुपारी 1 वाजता वंचित बहुजन आघाडीची बैठक तालुका अध्यक्ष भगवान मेघे यांच्या अध्यतेखाली विविध विषयावर चर्चा करण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
यावेळी बैठकीत यावल तालुक्यातील गावामधील,प्रत्येक गावांच्या वार्डामधील लोकांच्या समस्या जाणून घेणे तालुक्यातील सर्कल गट व गण कार्यकारिणी तयार करणे सरकारी योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेस मिळवून देण्यास मदत करणे तालुक्यातील अतिक्रमण धारकांना त्यांची जमीन नियमित करून त्यांना घरकुल घरकुल मिळवून देण्याकरता शासन दरबारी पाठपुरावा करणे गटप्रमुखाचे नियुक्ती करून निवडणुकीच्या दृष्टीने तयार करणे पक्षाचे ध्येय धोरणे पक्षाचे गाव वाढ पर्यंत पोहोचवणे तालुक्यात पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून वार्डापासून ते तालुका पर्यंत सतत कार्य ठेवणे व तालुक्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करणे यातील विषयावर यावेळी समंत करण्यात आले यावेळी तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना तालुकाध्यक्ष भगवान भाऊ मेघे यांनी मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी पक्षाची क्रॅशियत सभासद होणे बंदकारक आहे व तालुका दर महिन्याला मीटिंग घेऊन केलेल्या कामाचा आढावा घेणे असे पक्ष वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले याप्रसंगी बैठकीत अध्यक्ष भगवान मेघे,साहिल तडवी, राजेंद्र बारी जिल्हा संघटक, बाबूलाल पटेल, तालुका सल्ला गार कमिटी सुरेश बोदडे,शरद अडकमोल,भूषण साळुंखे,रोहन निकम,कीनगाव शहर अध्यक्ष छोटू मेंबर, गट प्रमुख अध्यक्ष तयपूर कादरी,बिलाल सिंग पावरा भानुदास महाजन विजय मेघे सांगवी बु शाखा अध्यक्ष शुभम इंगळे कामगार अध्यक्ष हमीत तडवी यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


