ग्रा.पं.साकळी येथिल ग्रामसभा कोरम अभावी तहकूब

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

तालुक्यातील साकळी येथे दिनांक 22 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात येणार होती परंतु ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती नसल्यामुळे सभा तहकूब करून येणाऱ्या 31 ऑगस्ट रोजी घेणार येणार आहे.[ads id="ads1"] 

सविस्तर बातमी अशी कि साकळी हे गावाची ग्रामपंचायत मोठी असल्याने येथिल लोक संख्या 19000 हजर च्या आसपास आहे मात्र ग्राम सभेला ग्रामस्थांनी पाठ दाखल्याने ग्रामसभेत ग्रामसभेत पाहिजे त्या प्रमाणात उपस्थिती नसल्यामुळे गावातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी व नागरिकांच्या समस्यांचे निराकारण व्हावे म्हणुन ग्रामसभा घेण्यात येत असते पर्यंत ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती नसणार तर ग्रामसभा घेऊन उपयोग काय? अशी खंत सुज्ञ नागरिकांन कडून व्यक्त केली गेली.[ads id="ads2"] 

  तरी येणाऱ्या पुढील काही दिवसांनी  दिनांक /31/08/2023 रोजी ग्रामसभा घेण्यात येणार असुन सर्व साकळी येथिल ग्रामस्थ,अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थिती देऊन ग्राम सभेस उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासन अधिकारी किशोर सपकाळे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!