कुसुंबा ता.रावेर प्रतिनिधी ( चांगो भालेराव) : दि. १५ / ०८ / 2023 रोजी ७७ वा ध्वजा रोहनाचा कार्यक्रम सर्व भारतभर साजरा करण्या त आला . परंतु १५ ऑगस्ट या दिवशी कुसुंबे खु व कुसुंबे बु गावाचे गावकरी व ग्रा. प . सदस्य तथा उप जिल्हा अध्यक्ष ब . स . पा . प्रदिप सपकाळे यांना व गावकरी यांना दोघ गावचे मध्ये भागी असलेल्या जि . प .शाळे करी मुलांच्या पुलाचे बांधकाम करून मिळणेसाठी धरणे आंदोलन सुरू केले असून सदर धरणे आंदोलन कर्ते व गावकरी यांना रावेर चे तहसीलदार बंडु कापसे यांनी भेट दिली व पुलाची पाहणी केली. [ads id="ads1"]
आंदोलन कर्ते व गावकरी यांना पुला चे बांध काम करण्याचे तोंडी आश्वासन देवून उपअभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग रावेर उपअभियंता जि.प. बांधकाम विभाग रावेर यांना संयुक्त भेटीचे पत्र दिले असून सदर पत्र आंदोलन कर्ते प्रदिप भिमराव सपकाळे यांना देखील देण्यात आलेले आहे . तसेच गावकरी यांना त्वरी त राशन धान्य इ स्टांक वाढवून देण्यात येईल. असे जिल्हा अधिकारी जळगाव यांचे कडे दिलेले पत्र तहसीलदार यांनी दाखविले.[ads id="ads2"]
सदर आंदोलन कर्त्याची भेट घेतली त्या वेळी . गावकरी यांनी सांगीतले पुलाचे बांध काम आठ दिवसात सुरु न झाल्यास आम्ही आदोलन सुरुच ठेवणा र व या पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकां वर बहिष्कार घालणार असून शासनाने त्वरी त दखल घेण्या त यावी अशी विनंती आंदोलन कर्ते व गावकरी यांनी तहसीलदार यांना केली आहे .



