https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

प्रदिप सपकाळे यांचे धरणे आंदोलननाला पाठींबा देण्यासाठी कुसुंबे गावकऱ्यांचे आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

प्रदिप सपकाळे यांचे धरणे आंदोलननाला पाठींबा देण्यासाठी कुसुंबे गावकऱ्यांचे आंदोलन

कुसुंबा ता.रावेर प्रतिनिधी ( चांगो भालेराव) : रावेर तालुक्यातील कूसुंबे खुर्द व कुसूंबे बुद्रुक येथील दोन्हीं गावांना जोडणाऱ्या शाळकरी मुलांचा वापराचा पूल बांधने कामी व कुसुंबा खुर्द येथील नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणेकामी दि.15 आगस्त स्वातंत्र्दिनापासून ग्रा. प. ने ध्वारोहण केलेल्या झेंड्याखाली बसुन ग्रा. प. सदस्य व बहुजन समाज पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप सपकाळे यांचे सह गावकऱ्यांनी रात्रंदिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असुन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रावेर व सा.बा. उपविभाग रावेर यांच्या आढ मुठे धोरणामुळे सदर आंदोलन चिघळले असुन प्रशासनाचे विरोधात गावकऱ्यांमध्ये भयंकर रोष असुन या आंदोनाला पाठींबा देण्यासाठी दोंन्ही गावाचे नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते चांगो भालेराव,व उपसरपंच मुकेश पाटील यांचे नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह कुसुंबा खुर्द पाल फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले[ads id="ads1"]  असुन तरीही आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास व सदर पुलाची जबाबदारी  जी.प.ची आहे आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे हे निच्श्चित न केल्यास कुसुंबा येथील पाझर तलावामध्ये महिलांना व बालकांना घेऊन जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. यावेळी सदर आंदोलनास जम्मा हेतू तडवी, रमेश रोशन तडवी, बिस्मिल्ला नत्थू तडवी, गफार नामदार, सुनील बोरनारे, विनोद भालेराव, महेंद्र बोरनारे, एकनाथ कावडकर, विनोद पाटील, हमीद शा तडवी, [ads id="ads2"] सुपडू जमाल तडवी, महेंद्र पाटील, बाजीराव महाजन, मुकेश धना भालेराव, दिपक सुरेश भालेराव, जावेद बिस्मिल्ला तडवी, गोकुळ मुरलीधर भालेराव, बिभीषण धनगर, सुनिल मकुंदा धनगर, साहेबराव धनगर, सतिष जावळे, गफुर रुबाब तडवी, मजित अकबर, राजु सुलतान तडवी यांचे सह शेकडो कार्यकर्त् उपस्थित होते. यावेळी रावेर पो. स्टे. चे पोलीस उपनिरीक्षक करोपती, हवालदार सतिष सानप, जगदीश पाटील, पुरुषोततम पाटील यांनी चोख बंदोबस्त पाळला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!