अल्पवयीन मुलीला पळविले : रावेर पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना रावेर शहरात (Raver City) घडली.रावेर शहरात (Raver  Ciry)परिवारासह राहत असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना दि 23 सप्टेंबर शनिवार रोजी दुपार च्या सुमारास घडली. [ads id="ads1"]

  या बाबत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station)अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास रावेर पोलिस स्टेशन च्या(Raver Police Station)पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील हे करीत आहेत.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!