कोरपावली विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


कोरपावली ता यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

यावल तालुक्यातील  कोरपावली  विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा  गावातील डी एच जैन विद्यालयात दिनांक २४  सप्टेंबर २०२३ रविवारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली तालुका यावल ची वार्षिक सर्वसाधारण सभा गावाच्या  दी एच जैन विद्यालयात  संस्थेचे चेअरमन  राकेश वसंत फेगडे यांच्या उपस्थित  सभेच्या सुरुवातीस प्रथान  जी सभासद व सीमेवर  देशासाठी बलिदान दिलेल्या  वीरमरण झालेल्या ना सर्वानुमते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.[ads id="ads1"]

   सभेचे अध्यक्ष  राकेश फेगडे  यांच्या परवानगीने पुढील सभेस  सचिव मुकुंद तायडे यांनी सभेच्या विषय पत्रिका नुसार  सर्व विषयांवर सर्व सन्मानिय संचालक मंडळाची संस्थेला २o२१ ते २०२३ या आर्थिक वर्षामध्ये १५ लाख ७३ हजार नफा झालेला  असल्याचे  सभेमध्ये सगण्यत आले, संपूर्ण कामकाजाचा आढावा वाचन करून माहिती देण्यात आली, संस्थेच्या वतीने  पवणेचार कोटी कर्ज पुरवठा करण्यात आले असून  सुमारे विस टक्के कर्ज वसुली होउन  २६  लाख  रुपये कर्ज येणे  थकीत असून तरी सभासदांनी कर्ज वसुली स सहकार्य करून संस्थेस सहकार्य करावे असे आव्हानं करण्यात आले.[ads id="ads2"]

सभेस आयत्यावेळेस जलील पटेल व संदीप नेहेते यांच्या सह काही सभासदांनी  वार्षिक खर्चाचा अंदाज पत्रक  अहवाल प्रसिद्ध करून सदस्यांना देण्यात यावा  याविष्यास चेअरमन राकेश फेगडे यांनी मंजूरी दिली,  केंद्र सरकार पुरस्कृत नविन पोटनियम लगुकरून संस्तेच्य कर्मचाऱ्यांना  सेवा नियम लागू करण्यात बाबतचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली, गावातील सभासदांनी सहभाग घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न झाली. त्यावेळेस संस्थेचे सचिव  मुकुंद तायडे यांनी विषय वाचन केले तर संस्थेचे संचालक  यांनी आभार व्यक्त केले. सदर अभेस संस्थेचे कर्मचारी  मुकुंद तायडे व  नेमीचंद महाजन, रमजान तडवी यांनी सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!