यावल तालुक्यातील महेलखेडी गावातून शेतकऱ्याच्या खळ्यातून बैलाची चोरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल (फिरोज तडवी)

 बाजारात पशुधनाच्या किमती गगनाला भिडल्याने बैलं चोरीच्या घटना वाढल्या आहे, त्यामुळें बळी राजा हवलदित झाल्यचे दिसुन येते, अधिक अडचणीत असलेल्या बळीराजाला बैलचोरीमुळे मोठा आर्थिक फटका  सहन करावा लागतो.[ads id="ads1"]

यावल तालुक्यातील  महेलखेडी येथील  प्रगतिशील शेतकरी अर्जून रामा महाजन  यांच्या खळ्यातून एक  बैल  अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची ही घटना सोमवारी सकाळी  उघडकीस आली आहे.

 काही दिवसा पूर्वीच दहिगाव परिसरातील  जवळपास दहा ते पंधरा शेतकरी बांधवांच्या शेतातील विज पुरवठा करणाऱ्या विज पांपाच्य  केबल वायर चोरीच्या घटना घडल्या असुन त्याचं पाठोपाठ महेलखेडी गावातील शेतकरी अर्जून रामा महाजन यांच्या खळ्यात शेती मशागतासाठी  दोन बैल जोडी असताना आज्ञत चोरट्यांनी  एक पांढरा शुभ्र रंगाचा  सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा बैलं   कचोरुन नेल्याने परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तरी परिसरातील चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढून  धुमाकूळ घालणाऱ्या अज्ञत चोरट्यांचा बंदोबस्त करवा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.[ads id="ads2"]

     उसाच्या थळात बैलं मिळुन आला...

 बाजारात पशुधनाच्या किमती गगनाला भिडल्याने बैलं चोरीच्या घटना वाढल्या आहे, त्यामुळें बळी राजा हवलदित झाल्यचे दिसुन येते, अधिक अडचणीत असलेल्या बळीराजाला बैलचोरीमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो, शेतकरी बांधवांनी शेधाशोध केली असता कोरपवली शिवारातील उमेश जावळे यांच्या शेतातील ऊसात बैलं असल्यचे शेत मालकाच्या लक्ष्यात आल्याने जावळे यांनी व्हाट्सअप ग्रुप वर संपर्क साधला असता सदर बैल मिळून आला.

 काही दिवसा पूर्वीच दहिगाव परिसरातील जवळपास दहा ते पंधरा शेतकरी बांधवांच्या शेतातील विज पुरवठा करणाऱ्या विज पांपाच्य केबल वायर चोरीच्या घटना घडल्या असुन त्याचं पाठोपाठ महेलखेडी गावातील शेतकरी अर्जून रामा महाजन यांच्या खळ्यात शेती मशागतासाठी दोन बैल जोडी असताना आज्ञत चोरट्यांनी एक पांढरा शुभ्र रंगाचा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा बैलं कचोरुन नेल्याने परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तरी परिसरातील चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढून धुमाकूळ घालणाऱ्या अज्ञत चोरट्यांचा बंदोबस्त करवा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे,

  चोरी गेलेला बैलं प्रथमच मिळुन आल्यची परिसरातील पहिलीच घटना आहे,

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!