रावेर/मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अति दुर्गम भागातील मोहमांडली या गावात आदिवासी आरोग्य वर्धिनी केंद्रातर्फे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा आयोजित केला होता कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता तपासणी कुष्ठरोग क्षयरोग संशयितांची तपासणी करण्यात आली.[ads id="ads1"]
तसेच अवयव दान इत्यादी बाबत जनजागृती तसेच क्षयरोग मुक्त गाव बाबत शपथ घेण्यात आली व तंबाखूजन्य तसेच व्यसनमुक्ती बाबत शपथ घेतांना गावकरी,ग्रा.प सदस्य जुम्मा तडवी ,शहाबीर तडवी यांचे उपस्थितीत CHO डॉ रमीज सय्यद ANM वैशाली तळेले MPW मुबारक तडवी सर्व आशासेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते


