यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी दहिगाव तालुका यावल येथील राष्ट्रवादी युवक चे कार्यकर्ते प्रसन्न विठ्ठल पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक चे प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, युवक माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष पवन पाटील, विजय पाटील, डॉ हेमंत येवले, एम बी तडवी सर ,बोदडे नाना, रा यु जि उपाध्यक्ष किरण पाटील,वसंत पाटील,ग्राम प.सदस्य यशवंत पाटील, बापू जासूद, योगेश पाटील, समाधान पाटील,भैय्या पाटील, रोहन महाजन, ललित पाटील,अरुण लोखंडे,ऍड रियाज पटेल, प्रशांत पाटील, मयूर पाटील, गिरीश पाटील,निलेश बेलदार, सलिम तडवी,मुस्तुफा तडवी,सागर सोनवणे, विशाल पाटील, योगेश विलास येवले,किरण सावकारे, पाटील उपस्थित होते.