चिनावल ता. रावेर (किरण भिमराव भालेराव) : रावेर तालुक्यातील चिनावल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी ७३ टक्के मतदान झाले. ८८८९ पैकी ६२९० स्त्री व पुरुष मतदारांनी ९ बुथ वर मतदानाचा हक्क बजावला. [ads id="ads1"]
निवडणूक अधिकारी विलास कोळी, सावदा पोस्टेचे. सपोनी जलिंदर पळे, तलाठी एल. के. राणे, ज्ञानेश्वर महाजन, फिरोज तडवी यांनी नियोजन केले होते.