निधन वार्ता : श्रीराम देवराम कोळी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी  

श्रीराम देवराम कोळी, निंबोल, तालुका -रावेर ,जिल्हा -जळगाव यांचे आज दिनांक 28/ 11/ 2023 या रोजी त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी ठीक  7 वाजून24 मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!