जळगाव ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मा. युवराज बाबुराव पाराधे रा. हरी विठ्ठल नगर जळगाव येथील रहिवासी यांचे सुपुत्र पंकज पारधे तसेच शामकांत हिरामण अहिरे रा. जळगाव यांची कन्या पल्लवी यांचा विवासोहळा लेवा भवन जळगाव येथे साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
विवाह कार्यक्रमा प्रसंनगी रीती रिवाज परंपरा या गोष्टी ला फाटा देऊन विवाह ठिकाणी आहेर आणलेल्या पाहुणे मंडळींना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, संत गाडगे बाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा व समाजात ल्या शेवटच्या माणसपर्यंत महापुरुषांचे विचार पोहचा वे सामाजिक परिवर्तन व्हावे या उद्देशाने विवाह ठिकाणी आहेर आणलेल्या पाहुणे मंडळींना पुस्तके देण्यात आली तसेच प्रोबधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला संपूर्ण पाहुणे मंडळींनी या व चळवळीतील कार्यकर्ते नी या उपक्रम राबविनाऱ्या पारधे परिवाराचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या