संसद भवन,दिल्ली येथील एकदिवसीय कार्यशाळेकरिता जळगाव जिल्ह्यातील एकमेव विवरे खु येथिल कर्तव्यदक्ष महिला सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (राहुल डी गाढे) : राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांनी  सन 2021-22 मध्ये *she is a change makerया उपक्रमात महिला लोकप्रतिनिधीच्या क्षमता वृध्दी करीता राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांचे मार्फत आयोजन केले होते या प्रशिक्षण कार्यक्रमात नागरी व ग्रामीण स्तरावरील महिला लोकप्रतिनिधीनी सहभाग घेतला होता.[ads id="ads1"]

   त्यातून येत्या 5 जानेवारी 2024 रोजी संसद भवन नवी दिल्ली येथे होणाऱ्या एकदिवसीय कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातून एकमेव विवरे खु ll येथील महिला सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील यांची निवड करण्यात आली. रावेर तालुक्यासाठी गौरवाची  बाब असून त्यांच्या निवडीने त्यांच्यावर संपुर्ण जिल्हाभरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!