रावेर तालुक्यातील रेंभोटा येथे भीम जयंती उत्सव समिती गठीत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (प्रशांत गाढे) : रेंभोटा ता.रावेर येथे भीम जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आला. जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी शिशिकांत दिनकर गाढे यांची निवड करण्यात आली.[ads id="ads1"]

  व उपाध्यक्ष पदी राहुल मनोहर कोचुरे सचिव पदी कल्पेश गाढे व खजिनदार पदी प्राध्यापक रमेश वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून समाज मध्यातून शुभेच्छा वर्षाव होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!