यावल (सुरेश पाटील)
भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यताप्राप्त संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी अनिल मधुकर लोहार यांची नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"]
दि. ८ जानेवारी २०२४ रोजी जळगाव जिल्हा अध्यक्ष रामेश्वर लोहार व संघटनेचे जामनेर तालुका अध्यक्ष युवराज भाऊ खैरे यांच्या उपस्थितीत यावल तालुक्यातील मोहराळा येथील अनिल मधुकर लोहार यांची संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाब बामू व उत्तर महाराष्ट्राचे कार्यअध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र पाटील,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख व सर्व कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणी सदस्य व एरंडोल तालुका अध्यक्ष दीपक पाटील, खेडी एरंडोल कार्याध्यक्ष तालुका कार्याध्यक्ष चंदू भाऊ बडगुजर व सर्व कार्यकर्ते मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल गवळी व सर्व कार्यकर्ते सुनील काटे,जिल्हा संघटक कुऱ्हा परिसर अध्यक्ष बाबुराव बोंडे,जिल्हा सहसचिव साहेबराव बेलदार,[ads id="ads2"]जिल्हा प्रवक्ता संतोष महाराज चिकटे व बोदवड मुक्ताईनगर परिसर सर्व कार्यकारणी सदस्य व सर्व सदस्य जळगाव येथील व बोदवड येथील भास्कर भाऊ साळुंखे तालुका कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष गणेश गोसावी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ कोळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नंदलाल शामराव पठे बोदवड शहराध्यक्ष अनिल भाऊ कळमकर जामनेर शहराध्यक्ष रामभाऊ पोळ व कार्यकर्ते युवराज सावळे,गजानन राजपूत व सर्व कार्यकर्ते धुळे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ जाधव,पारोळा तालुका अध्यक्ष वाल्मीक पाटील,चाळीसगाव तालुका अध्यक्ष अनिल राठोड, व सर्व कार्यकर्ते धुळे जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई संजय पवार या सर्वांनी आभार मानले व अनिल लोहार यांच्या नियुक्तीला शुभेच्छा दिल्या.