रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील सामाजिक सभागृहात जयंती उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.[ads id="ads1"]
बैठकीमध्ये लोकशाही पद्धतीने समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वानुमते अमोल तायडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी विकास अटकाळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव पदी राहुल गजरे तर, कोषाध्यक्षपदी मेघराज शेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads2"]
सदर बैठकीला सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांनी केले.. बैठकीला समाजातील सावन मेढे, ॲड.योगेश गजरे, दिलीप कांबळे, जगदीश घेटे, पंकज वाघ, बाळू गजरे, पिंटू वाघ, धुमा तायडे, धनराज घेटे, गोपाळ तायडे, सिद्धार्थ शिरतुरे,उमेश अधांगले, संकित तायडे, रोहन तायडे, सिद्धार्थ वाघ, अजय मेढे, विजय वाघ, सूर्यभान शिरतुरे, विनोद शिरतुरे, आकाश शिरतुरे, करण घेटे, संदीप शिरतुरे, मनोज घेटे, मनोज लहासे, मनोज अधांगले, रुपेश गाढे, रितेश भालशंकर, नगीन तायडे, शुभम कोंघे, यासंह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.


