मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेस काँग्रेस च्या महत्व पूर्ण बैठकी मध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा अॅट्रासिटी समन्वयक म्हणून adv पंकज राजू सवर्णे यांची नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट् राज्य प्रदेस अध्यक्ष आदरणीय .सिध्दार्थ हत्ति अंबिरे साहेब यांच्या आदेशान्वये अँड.राहुल साळवे व आयुष्यमती .प्रियंका ताई बिडकर महाराष्ट्र राज्य प्रभारी यांच्या सहीचे नियुक्ति पत्र देवून जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या निवडीने त्यांचेवर संपूर्ण जिल्हाभरातून अभिनंदना चा वर्षाव होत आहे.



