रावेर माध्यमिक शिक्षक संघाच्या सचिवपदी शिवाजी पाटील यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा)विवरे येथील रहिवासी तथा पुरी- गोलवाडे माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक शिवाजी पाटील यांची रावेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.[ads id="ads1"]  

   रोझोदा (ता. रावेर) येथील प्रगती विद्या मंदिर येथे रावेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची बैठक मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष जे के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एस.डी. भिरूड यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध संपन्न झाली. [ads id="ads2"]  

  यावेळी रावेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात शिवाजी पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल शिवाजी पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!