फैजपूर प्रतिनिधी (सलिम पिंजारी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांचे गटाचे कार्यकर्ता व ज्यांनी पक्ष प्रवेश केला त्या कार्यकर्त्याना पदनियुक्त पत्र देण्यात आले सदर कार्यक्रम दिंनाक१०/३/२०२४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती फैजपूर येथे संपन्न झाला , कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री उमेश भाऊ नेमाडे यांचे अध्यक्षतेखाली व राजेश भाई वानखेडे माजी नगराध्यक्ष सावदा व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ सपकाळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्री अरविंद चितोडीया यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पदी कृष्णा(टायगर) चौधरी यांची निवड करण्यात आली. [ads id="ads1"]
त्याच्या या निवडीबद्दल सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, शेख नासिर भाई प्रभारी नगराध्यक्ष शेख कूर्बान,,गुणवंत निळ,योगेश देसले याच्या सह दोस्तांना मित्र परिवार यांनी या नियुक्ती बद्दल स्वागत केले तसेच 1)रितेश पाटील रॉकी भाऊ( तालुकाध्यक्ष यावल) 2)जितेंद्र सोनवणे (तालुका कार्याध्यक्ष यावल) 3)अरविंद चितोडीया युवक जिल्हाध्यक्ष 4)राकेश सोनार(विद्यार्थी जिल्हाध्यक्ष 5)गुणवंत नीळ(जिल्हा उपाध्यक्ष) 6)आकाश चोपडे ( युवक तालुकाध्यक्ष) 7)भरत सोनवणे( जिल्हा सचिव) 8)जुगल सोनवणे,(युवक जिल्हा उपाध्यक्ष) 9)नाना सोनवणे(जिल्हा सदस्य) 10)अक्षय बोरोले(विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष सदर कार्यक्रमाला यांची उपस्थिती होउन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील सर्व सामान्य माणसापर्यंत , मतदारांन प्रयत्न पोहचवण्यासाठी सर्वांनी कार्य करावे.नवनिरवाची पक्षात सामील झालेले पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करून पक्ष वाढविण्यासाठी जोमाने कार्य करावे अजितदादा पवार यांचें हात बळकट करुन पक्षांचे ध्येय,धोरणे मतदारांना सांगितले पाहिजे असे कार्यक्रमात आवर्जून सांगितले.