रावेर येथील डॉ.सुदत्त घेटे याला एम.बी.बी.एस ची पदवी प्रदान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (राहुल डी गाढे)  रावेर येथील रहिवाशी डॉ. सुदत घेटे याने एम.बी.बी.एस  परिक्षेत उत्तीर्ण होऊन  घवघवीत यश मिळविले.डॉ. सुदत घेटे  याने मायमर मेडीकल  कॉलेज , तळेगांव पुणे येथे साडेचार वर्षाचे शिक्षण घेऊन अंतिम वर्षाची मेडीकलची पदवी एप्रिल 2023 मध्ये  संपादन केले. येथील रावेर नगरपालिका उपानगराध्यक्षा सौ.संगीता जगदीश घेटे व नगरसेवक जगदीश घेटे याचे सुपुत्र आहे. [ads id="ads1"]  

 त्याला काल दिनांक 20/04/2024  रोजी मायमर मेडीकल  कॉलेज, तळेगांव पुणे येथील डिन आर. पी. गुप्ता यांच्या हस्ते  एम.बी.बी.एसची  डिग्री त्याला देण्यात आली. प्रा.पंकज बडगुजर .प्रा. उपाध्ये याचे विशेष मार्गदर्शन लाभले.[ads id="ads2"]  

      या यशाबद्दल डॉ. सुदत घेटे यांला  एम.बी.बी.एसची  डिग्री मिळाल्याने त्याचे रावेर नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष हरिष शेठ गणवानी, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मंद जफर मोहम्मंद,कामागर नेते दिलीप कांबळे,डि.एन. तायडे सर, सेवानिवृत मुख्याध्यापक गोकुळ तायडे,ॲड. दिपक गाढे,ॲड.योगेश गजरे,राजेंद्र अटकाळे,संघरत्न दामोदरे, सुवर्ण दिप न्यूज चे मुख्य संपादक राहुल डी गाढे,राजु घेटे, संदिप तायडे, प्रकाश महाले,पंकज वाघ,दिलीप इंगळे, त्र्यंबक वाघ, जे.व्ही.तायडेसर, दिलीप साबळे,संघरक्षक तायडे, अशोक पाटील,महेंद्र गजरे, श्रावण घेटे, अशोक घेटे, बाळु शिरतुरे, सुरेश घेटे अनिल घेटे, दशरथ घेटे, समाधान तायडे,दिलीप तायडे,धनराज घेटे,निलेश तायडे,यांच्यासह त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

👉व्हिडिओ बातमी :  कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!