रावेर प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
आज दिनाक ४/४ /२४ रोजी मुक्ताई नगर येथे बैठक आयोजित केली असता सर्व प्रथम रमेशदादा पाटील यांनी जो महाराष्ट्रात कोळी समाजाचा भाजपाला पाठींबा जाहिर केला असता, त्यांचा जाहिर निषेध आजच्या बैठकित करण्यात आला. [ads id="ads1"]
समाजाचा कोणताही राजकिय पक्षाला पाठींबा नसुन समाजाने रावेर लोकसभा निवडणूक अपक्ष लढविण्यात यावे इतर बहुजन समाज्याला सोबत घेउन स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आदिवासीं कोळी समाज रावेर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी लढवणार. तसेच यावेळी सभाव्य उमेदवार म्हणून संजय भाऊ काडेलकर मुक्ताईनगर , शांताराम भाऊ कोळी बोदवड, योगेश्वर कोळी रावेर ,महेश भाऊ सोनवणे भुसावळ यांच्या नावावर चर्चा करण्यात आले . तसेच प्रत्येक तालुका निहाय बैठक घेण्यात याव्या आणि मतदार संघातील प्रत्येक गावात बुथ निहाय नियोजन करण्यात यावे.असे आजच्या बैठकित ठरविण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी बैठकिला संजय कांडेलकर शांताराम कोळी डॉ. दिवाकर पाटील सोपान सपकाळे ज्ञानेश्वर कठोरे भरत महाराज सपकाळे महेश सोनवणे संजय कोळी मनोहर कोळी, योगेश्वर कोळी, दिलीप कोळी, सुभाष सपकाळे, नितीन कोळी ,पृथ्वीराज जैतकर, नामदेव कोळी ,रविद्र सोनवणे ,अशोक कोळी, युवराज कोळी, गोकुळ कोळी ,राहुल कोळी, बंटी कोळी ,सुरेश तायडे ,गणेश पाटील, रतिराम कोळी अमोल कोळी ,कैलास कोळी, दुर्गेश कांडेलकर, किशोर कोळी ,ज्ञानेश्वर कोळी ,संतोष कोळी पंकज कोळी ,विनोद कोळी, सागर खवले, सुपडु मोरे ,संदेश सोनवणे ,समाधान कोळी, संदिप महाले, राजु महाले ,यंशवत कोळी, दिपक कोळी प्रमोद कोळी, निखिल कोळी , आदी समाज बांधव उपस्थित होते.



