डॉ.योगेश्वरी भाग्यश्री दिनकर पाटील ( क्षीरसागर ) वैद्यकीय होमिओपॅथी अंतिम वर्ष परीक्षेत उत्तीर्ण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील )

यावल येथील डॉ.योगेश्वरी भाग्यश्री दिनकर पाटील ( क्षीरसागर ) हिने  नुकतीच वैद्यकीय होमिओपॅथी क्षेत्रातील  अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली त्याबद्दल तिचे यावल  शहरासह तालुक्यातुन सर्व स्थरातून कौतुक होत आहे.[ads id="ads1"]  

     डॉ.योगेश्वरी पाटील या साईबाबा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊराव माणिकराव पाटील व ताराबाई  विरावली यांची नात असून  साईबाबा संस्थेचे संचालक तथा प्रगतशील शेतकरी  दिनकर पाटील व जि.प.शाळा सातोद येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या कन्या आहेत.[ads id="ads2"]  

 त्यांनी शिरपूर येथील के.डी.एम.जी होमिओपॅथ महाविद्यालयातुन  वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांना विद्यालयातील प्राचार्य प्रा.डॉ.बी.एस. पाटील,प्रा.डॉ.संजय रुद्र यांचे  मार्गदर्शन लाभले डॉ. योगेश्वरीचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत सत्कार करत तिचे कौतुक करत अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!