रावेर तालुक्यातील रसलपुर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुक्यातील रसलपुर येथे आज दि 11/4/2024  रोजी श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक जवळ  शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]  

या ठिकाणी रसलपूर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र महाजन व बक्षिपुर ग्रामपंचायत उपसरपंच गणेश महाजन यांच्या हातुन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली आहे.[ads id="ads2"]  

या प्रसंगी रसलपुर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र महाजन व स्वप्नील पाटील (उपसरपंच बक्षिपुर).गणेश महाजन(मा.सरपंच बक्षिपुर),अनंत महाजन(भाजपा युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष रावेर), प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे, व रसलपुर ग्रामपंचायत सदस्य गोकुळ धनके भगवान महाजन,राहुल पाटील,राकेश महाजन,अभी चौधरी,चेतन कराड, बबलू महाजन, शुभम महाजन व इतर मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!