यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील डोंगराळ भागातील वड्री येथील हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले जंगली पीर शावली बाबा यात्रा सालाबाद प्रमाणे या वर्षी देखिल मोठ्या उत्साहाने पार पडली,यात्रेनिमित्त लांगरच्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आमदार शिरीष चौधरी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते पीर बाबांना चादर चढविण्यात आली व नारळ वाहण्यात आले.[ads id="ads1"]
या वेळी वड्री व पर साडे दोघ गावातील भाविकांची एकत्रित येऊन उत्सव समिती यांच्या हस्ते आमदार शिरीष चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळीकार्यक्रमास उपस्थित रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी .युवा नेते धनंजय चौधरी .यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मजीत आप्पा तडवी वआदिवासी सेलचे यावल ता काँग्रेस अध्यक्ष बशीर परमान तडवी. अरमान तडवी, [ads id="ads2"] आयुब तडवी.ईनुस तडवी दिलदार तडवी.पिनटु तडवी.व वड्री परसाडे सर्व दोन गावांचे हिंदू मुस्लिम पंचकमिटी यांच्या वतीने कार्यक्रम पार पडले .पीर साब नजीर बाबा.कासम बाबा. सलीम बाबा. अरमान बाबा. उस्मान बाबा. फिरोज बाबा. व सर्व पीर साब उपस्थित होते


