यावल (सुरेश पाटील)
यावल वनविभाग,यावल महसूल,यावल नगरपरिषद यांच्या कार्यालयापासून २ ते ३ किलोमीटर अंतरापासून चौफेर अनेक ठिकाणी अशाप्रकारे दररोज सर्रासपणे बेकायदा वृक्षतोड होत आहे परंतु याकडे संबंधित सर्व यंत्रणेचे अधिकारी,कर्मचारी, खबर देणारे,दलाल व्यावसायिकांचे अर्थकारणामुळेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण यावल शहरासह तालुक्यातून होत आहे.[ads id="ads1"]
हा घ्या यावल शहरातील विकसित भागातील भुसावळ नाक्याजवळ असलेल्या गजानन सिटी मधील पुरावा. संबंधित सर्व अधिकारी कारवाई करतील की गप्प बसतील कारवाई केली तर अज्ञात वृक्षतोड करणाऱ्या विरुद्ध कारवाई होईल हे विशेष.



