महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा चोपडा तालुक्यात झंझावात प्रचार दौरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे




रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात वरगव्हान,नरवाडे,आडगाव, विरवाडे,वर्डी या गावातील नागरिकांच्या भेट घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सोबत मा.आमदार दिलीपतात्या सोनवणे, मा.आमदार कैलास बापू पाटील,घनश्याम अण्णा पाटील, संदीप भैया पाटील, मा.जि.प सदस्य ज्योतीताई बारेला , मा.प.स सभापती सौ.कल्पना पाटील , ललितभाऊ बागुल,सुरेश बापू पाटील, डीपी साळुंखे सर , डॉ.चंद्रकांत बारेला, विनायक पाटील ,कांतीलाल पाटील,लहुश सुरेश धनगर, शांताराम श्रीराम पाटील, दिलीप वामन पाटील,राजेंद्र सुखदेव पाटील, [ads id="ads1"]  रवींद्र शांताराम पाटील,शिवाजी राजधर पाटील, समाधान बळीराम धनगर, अविनाश चुडामन शिंदे, भिकन चैत्राम शिंदे, नंदलाल निंबाजी पाटील, उमेश वसंत शिंदे,संजय पाटील,आत्माराम मार्गे दर्शन जाधव, वीरबा राजपूत, बिट्टूभाऊ,कालू राजपूत ,डॉ.धर्मेंद्र राजपूत,राजू कोळी,दिलीप राजपूत, सुनील पाटील, पंडित पाटील, अमर पाटील, कैलास पाटील, अंबादास पाटील,भरत पाटील, विजय पाटील, भाईदास पाटील, सोपान शिरसाट, राजेंद्र बाविस्कर, युवराज बाविस्कर, अनिल माळी, यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!