रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा): महसुल विभागामार्फत राज्यात महसूल दिन सप्ताह निर्मित्त युवा संवाद साधातांना अनेक महसूल चे अधिकारी दिसत आहे.दहावी बारावी पदवी पदविका व पुढील शिक्षणासाठी तसेच रोजगारासाठी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र , वय , वर्ष व अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र इ. दाखले प्रमाणपत्र साठी मुद्राक शुल्क विद्यार्थान साठी माफ असते असे मार्गदर्शन दुय्यम निबंधक रावेर डी. व्ही. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सप्ताह कार्यक्रम व्ही एस नाईक विद्यालय रसलपूर येथे दुय्यम निबंधक रावेर डी. व्ही. बाविस्कर व आय टी असिस्टंट राजेश जळगावकर तसेच मुख्याध्यापक जी.एन. पाटील सर ,विजय पाटील पो .पा ,केंद्रप्रमुख धांडे सर, चांगो भालेराव पत्रकार, दिपक नगरे इ. उपस्थित होते.