शोक संदेश
बुद्धवासी दयाराम गणपत तायडे रा उटखेडे ता रावेर यांच्या (85) वर्षी दुःख निधन दि.14/09/2025रोजी झाले असून त्यांची अंत्यविधी 15/09/2025 (9:05). ला सकाळी सोमवारी म्हणजे उद्या त्यांच्या राहत्या घरून निघेल .. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
(यांचे वडील होते)
शोभाबाई मुकुंदा साबळे
भागवत दयाराम तायडे
सुकलाल दयाराम तायडे
सुभाष दयाराम तायडे
(समस्त तायडे परिवार..)
जितू साबळे यांचे आजोबा होते