यावल( सुरेश पाटील ) सर्व जाती-धर्माचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष तथा यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक श्री अतुल वसंतराव पाटील यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी असल्याने त्यांच्या मित्रमंडळीने,हितचिंतकांनी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे त्यानिमित्त काही महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.