ऐनपूर महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा २०२५ यशस्वीरित्या संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



         ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे गांधी विचार संस्कार परीक्षा २०२५ चे आयोजन दि- १०/१०/२०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेत महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे .बी. अंजने व उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.एन.वैष्णव यांनी मार्गदर्शन केले. परीक्षेचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ.पी.आर.गवळी यांनी काम बघितले. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून प्रा. प्रदीप तायडे व प्रा. अक्षय महाजन यांनी परिश्रम घेतले.

दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!