रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रतिमेस माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद डॉ .संदीप पाटील या मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अजबराव पाटील अरुण शिंदे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते दीप व धुप पूजन करण्यात आले.
(ads)
तसेच विविध दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन सुद्धा करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जगदीश घेटे यांनी प्रास्ताविक केली या कार्यक्रमास डॉ .ताराचंद साबळे माजी उपनगराध्यक्ष संगीता जगदीश घेटे रिटायर पी एसआय त्रंबक वाघ संस्थेचे संचालक दशरथ घेटे अशोक घेटे विलास लहासे सी आर पाटील पांडुरंग महाजन शेख सईद संदीप पाटील कैलास लहासे शेख अरुण सम्यक इंगळे अनिल तायडे निलेश तायडे इत्यादी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी निलेश तायडे यांनी



