रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुव्यातील विवरे ब्रु येथील शेगाव चे भजनी मंडळ व विवरे येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळ व लहान मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते,नुकतेच नवरात्रोत्साहच्या निमित्ताने विवरे बुद्बक येथील श्री संत सावता माळी नवदुर्गा मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पारपडला गावातील मिरवणुक काढण्यात आली होती.
(ads)
सदरील कार्यक्रमा साठी कु. कृष्णाली सणंसे कु. देव्यानी सपकाळ कु. तेजल सणंसे कु. उन्नती हरणकार कु. विनिता जुनघरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले , या प्रसंगी कृष्णल इरिगेशन चे संचालक श्री दिपक सपकाळ , श्री महेंद्र खुर्दे , श्री महेश खुर्दे , गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टर श्री योगेश महाजन , श्री दिपक महाजन , श्री टिकाराम जुनघरे , श्री विलास महाजन, श्री दिलीप सपकाळ , श्री संजय पुणतकर , भानुदास महाजन , श्री संत सावता माळी नवदुर्र्गा मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद सणंसे , उपाध्यक्ष श्री दिनेश महाजन (पिंटू माळी ) , हर्षल वाघ , आकाश काठोळे , किरण सपकाळ , वासुदेव इंगळे , स्वप्नील सपकाळ , गोपाळ जुनघरे, निलेश जुनघरे , गौरव सपकाळ , ललित सपकाळ , निखिल मारूळकर , राहुल सावळकर , हितेश जुनघरे , ईश्वर इंगळे ,
(ads)
चेतन सपकाळ , देवेंद्र सपकाळ , गणेश खुर्दे , मोहित सणंसे , मोहन सावळकर , यश खुर्दे , नितीन धानोळे, भूषण सावळकर , गणेश डोंगरे , गणेश सपकाळ , दिपक सणसे , हर्षल सपकाळ ', जीवन वाघ, यश सणंसे , महिंद्र सावळकर , लक्ष्मन सावळकर , उमेश सपकाळ , सनि खुर्दे , यागेश सपकाळ , निखिल सावळकर , सागर खुर्दे , व मंडळाचे इतर सर्व मंडळा चे कार्यकर्ता यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सांस्कृतिक कार्यक्रमा साठी अध्यक्ष श्री प्रमोद संनसे, उपध्यक्ष श्री दिनेश महाजन,( पिंंटु माळी ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.



