रावेर (प्रतिनिधि) रावेर येथून जवळच असलेले विटवे ग्रा.पं.लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी व उपसरपंच ईश्वर चौधरी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण धुप, पूजा करण्यात आली यावेळी, ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े पोलीस पाटील बाळू पवार,सुरेश कोळी, वैभव चौधरी, गजानन कोळी, कैलास मनुरे,चंदन पाटील,यश चौधरी नयन जैन व गावातील गावकरी उपस्थित होते



