पोलीस अधिक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.अशोक नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत,भुसावळ उपविभाग, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.राहुल गायकवाड, स्था.गु.शा. जळगांव,पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ,भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड, भुसावळ तालुका पो.स्टे.यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व अमलदार यांचे पथकातील श्रे.पो.उप.निरी.रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. प्रेमचंद सपकाळे, पो.ना.श्रीकृष्ण देशमुख, पो.ना.विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी,
(ads)
पो.कॉ. राहुल वानखेडे, पो.कॉ. ईश्वर पाटील, चापोहेकॉ. दर्शन ढाकणे सर्व नेम. स्था.गु.शा. जळगांव तसेच श्रीमती. पुजा अंधारे, पो.हे.कॉ. संजय तायडे, पोहेकॉ, वाल्मीक सोनवणे, पाहेकॉ. सुधीर विसपुते, पो.हे.कॉ. जितु ठाकरे सर्व नेम. भुसावळ तालुका पो.स्टे., पोकॉ. योगेश माळी, पोकॉ. भुषण चौधरी, पो.कॉ. अमर अढाळे, पोकॉ. प्रशांत सोनार सर्व नेम. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पो. कॉ. प्रमोद पाटील नेम. रावेर पो.स्टे. यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.
(ads)
अटक करण्यात आलेले आरोपीः
पोलीसांनी दि.३१/१०/२०२५रोजी सर्व ०६ आरोपींना अटक केली आहे.
१.शाहीद बेग इब्राहिम बेग(वय२५,रा.भुसावळ) मुख्य सूत्रधार/ड्रायव्हर
२.मुजाहिद आसीफ मलीक (वय २०, रा. भुसावळ)- कट रचणारा
३.मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९,रा.भुसावळ)कट रचणारा
४.अजहर फरीद (वय २४,रा.रसलपूर,ता.रावेर)प्रत्यक्ष लुटीतील आरोपी
५अमीर खान युनुस खान(वय२४,रा.रसलपूर,ता.रावेर)प्रत्यक्ष लुटीतील आरोपी
६. ईजहार बेग इरफान बेग (वय २३, रा. रसलपूर, ता. रावेर) प्रत्यक्ष लुटीतील आरोपी
अशी नावे आहेत.



