रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी मुरलीधर भावडू निंबाळकर राहणार रसलपुर यांचं रात्री ९ :००वाजून १५ मिनिटांना अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं तरी त्यांची अंतयात्रा दिनांक २५ डिसेंबर 2025 रोजी दुपारी १२:३० वाजता त्यांच्या राहत्या घरून रसलपुर (प्लॉटी) येथून निघणार आहे.
शोकाकुल
ज्ञानेश्वर मुरलीधर निंबाळकर
सुधाकर मुरलीधर निंबाळकर
शुभम रवींद्र निंबाळकर
दीपक ज्ञानेश्वर निंबाळकर



