रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंती दिना निमित्त रावेर येथील तेली समाजातर्फे तसेच विविध ठिकाणी आभिवादन कार्यक्रम संपन्न झाले.
येथील तेली समाज सभागृह येथे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या हस्ते मुर्ती चे पुजन करण्यात आले.
(ads)
या वेळी उपाध्यक्ष हिरामण चौधरी, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, सचिव संजय चौधरी, सह सचिव चंद्रकांत चौधरी, खजिनदार ज्ञानेश्वर चौधरी, सुनील चौधरी, राजेंद्र चौधरी, अंबादास चौधरी, शांताराम चौधरी, विनोद चौधरी, भगवान चौधरी, भुषण महाजन, अॅड रवींद्र चौधरी, अॅड भगवान चौधरी, वसंत चौधरी, भागवत चौधरी, गजानन चौधरी, गणेश चौधरी सर, गोपाल चौधरी, योगेश चौधरी, निलेश चौधरी, ईश्वर चौधरी, गोपाल भोई, अनिल चौधरी, अरुण चौधरी, यांचे सह समाज बांधव, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(ads)
रावेर येथिल स्टेशन रोड वरील संत संताजी जगनाडे महाराज चौकात नामफलकाचे पुजन करून पुष्पहार माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, यांच्या हस्तेअर्पण करण्यात आला. यावेळी दिनेश बागुल, दीपक चौधरी, शुभम चौधरी, ईश्वर चौधरी, सौरभ चौधरी, अविनाश चौधरी यांचे समाज बांधव उपस्थित होते.
(ads)
या सह एस टी महामंडळ आगार येथे समाज बांधव, व कर्मचारी यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यावेळी समाज बांधव श्याम भामरे, मधुकर चौधरी, मनोज महेश्नी, के. पी. तेली, अरुण चौधरी, ओंकार चौधरी, अतुल दिपके, अल्ताफ तडवी, ज्ञानेश्वर अटकळे, नाईक साहेब, वाणी साहेब, सुनील वाघ साहेब, प्रवीण परदेशी यांचे सह आगारातील सर्व चालक वाहक, वर्कशॉप स्टॉप, प्रशासकीय अधिकारी, आगार व्यवस्थापक उपस्थित होते.
(ads)
यासह विविध शासकिय कार्यालयातही संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.



