रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील विटवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 वा महापरिनिर्वाण दिन निमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. सर्व प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून धूप, पूजा, व उपस्थित सर्वांनी सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. यावेळी आयु.नरेंद्रवानखेडे, मुकेश मनुरे दिपक गोमटे, योगेश वानखेडे,योगेश लहासे, भारत वानखेडे डिंगबर गणेश,किरण वानखेडे व गावातील विदयार्थी तरुण गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते



