रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सर्वात प्रथम तक्षशिला बुध्द विहारा मध्ये पत्रकारांनी दर्शन घेतले व त्या नंतर रावेर येथील शासकीय विश्राम गु्ह येथे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला मार्गदर्शन करतांना जिल्हा अध्यक्ष मा. दिनेश इखारे व जिल्हा सचिव मा.रमेश खंडारे, बैठकीचे अध्यक्ष मा.बाळु शिरतुरे होते बैठकीत चर्चा ३१ जानेवारी शेगाव येथे होणाऱ्या मुकनायक पत्रकार दिन व राज्यस्तरीय पुरस्कार आणि नँशनल व्हाईस मिडिया फोरमचा वर्धापन दिन या कार्यक्रमाला सर्व फुले. शाहू. आंबेडकर यांना मानणारा पत्रकार वर्ग यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे यांच्या वतीने आवाहन केले.
यावेळी कांतीलाल गाढे.प्रविण धुंधले.प्रशांत गाढे.संतोष कोसोदे.नगीनदास इंगळे.संजय कोचुरे.विनोद तायडे. राहुल गाढे इतर पदाधिकारी उपस्थित होते



