रावेर (राहुल डी गाढे) : आज दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा तथा माजी मुख्यमंत्री,उत्तर प्रदेश बहन कुमारी मायावातीजी यांचा 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बहुजन समाज पार्टीरावेर विधानसभा क्षेत्रा तर्फ रावेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करून बहन मायावतींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मा. ईश्वर जाधव, युवराज भालेराव, साहेबराव वानखेडे, संतोष ढिवरे, मुकेश भालेराव, शांताराम महाजन यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते
माजी मुख्यमंत्री मायावतीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
गुरुवार, जानेवारी १५, २०२६



