आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे. बी. आर. तडवी यांचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलन या ऐतिहासिक आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात राजस्थान, गोवा, गुजरात, दादरा नगरहवेली, अशा पर राज्य व इतर देशांतून आदिवासी बांधव या संमेलनात दरवर्षी प्रमाणे येत असतात. तसेच महाराष्ट्रातून मोठ्या संख्खेने आदिवासी शेतकरी, हात मजूर, विद्यार्थी, तरुण युवक, कर्मचारी-अधिकारी आणि सर्व आदिवासी सामाजिक संघटना व सर्व आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे.

आज आपण पाहत आहोत सर्वात जास्त अन्याय हा विकासाच्या नावावर आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीनी पासून बेदखल करण्यात येत आहे. म्हणून हा ३३ वा आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन दि. १३, १४, व १५ जानेवारी २०२६ रोजी चैनपुरा तहसील नेपानगर जि. बुन्हानपुर येथे हजोरोच्या संख्खेत यावल रावेर तालुक्यातून सहभागी व्हावे असे आव्हान बी. आर. तडवी रावेर, आदिवासी सयाबाई ला. तडवी बहुउद्देशीय संस्था संस्थापक डोंगर कठोरा ता. यावल, आदिवासी एकता परिषद जिल्हा सचिव यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!