निंभोरा ता. भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभा च्या अंतर्गत समता सैनिक दल महिला शाखा निंभोरा मार्फत जागतिक धम्म ध्वज साजरा करण्यात आला.
त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा च्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी धम्म ध्वजाची पुष्प अर्पण करून पूजा केली त्यानंतर उपस्थित सर्व महिला सैनिकांनी ध्वजाला जयभीम च्या जयघोष करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी प्रज्ञा खंडारे,उषा सुरवाडे, रेखा हातोले, प्रद्मा मेश्राम, शीला साळवे, रत्ना नाईक, जयवंताबाई इंगळे, सीमा हातोले, प्राजक्ता सोनवणे, वर्षा सपकाळे,बनाबाई इंगळे, सपना खंडारे, त्रिगुणा खंडारे,



